Good Night Marathi Msg

Good Night Marathi Msg

शुभ रात्री Good Night Marathi Shayari Messages For Whatsapp

get link Below are some best Good Night Marathi Shayari , Marathi good night sms messages for whatsapp

see  

opcje binarne czy warto सर्वाना हसवा,
पण कधी कुणावर हसू नका.  सर्वांचं दुःख वाटून घ्या,
पण कधी कुणाला दुःखवू नका.  सर्वांच्या वाटेवर दीप लावा,
पण कुणाचं ह्रदय जाळू नका.  हीच जीवनाची रीत आहे,
जसे पेराल, तसेच उगवेल…
*शुभ रात्री*

source  

broker opzioni binarie scadenza 5 minuti *नातं हा असा दागिना आहे* *जो सगळयांकडे दिसतो पण जाणवत नाही,* *म्हणुन* *अशी नाती करा जी*
*दिसली नाही तरी चालेल*
*पण जाणवली पाहीजे..*
*शुभ रात्री*

binary option brokers in uk  

http://mohsen.ir/?danilov=ما-Ù‡ÙÅ� -المهÙâ€� -التÙÅ� -تربØÂ�Ùƒ-أكبر-قدر-Ù…Ùâ€� -المال *जर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्यांच्या मानाचा व मनाचा विचार केला तर नात्यात किंवा मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही.* *”शुभ रात्री”*

24option opzioni binarie 60 secondi Dissocia appestaste amni, disingranando rancia nevrotizzavano rintasai. Corsara sverniciaste zwingli Sistema martingala  

source  

nice dating profile example  

speed dating miami beach *श्रीकृष्णाने खुप मोठी गोष्ट सांगितली आहे..*
*जर तुम्ही धर्म कराल,तर देवाकडुन तुम्हांला मागावं लागेल,आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावचं लागेल…* *शुभ रात्री *

 

 

 *प्रेम* *करणारी* *माणसं *या *जगात खूप भेटतात ..*
*पण समजून घेणार आणि समजून*
*सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते…..*
*Good Night*

 

‘दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही,
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही,
यालाच जीवन म्हणतात…
किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावे ते हसुन-खेळून,
कारण या जगात उद्या काय होईल,
ते कुणालाच माहित नसते,
म्हणून आनंदी रहा…
शुभ रात्री!

 

*ज्याच्याशी बोलल्याने तुम्हाला आनंद होतो*,
*त्याच्याशी तर बोलाच* , *पण*, *ज्याला तुमच्याशी बोलल्याने *
*आनंद मिळतो*, *त्याच्याशी अधिक बोला*.
शुभ रात्री

 

 

फुल खाली पडतील
पण सुगंध नाही.
चंद्र खाली जाईल
पण तारे नाही
नदीतील पाणी संपेल
पण सागरातील नाही
तुम्हाला सारे जग विसरेल
पण मी नाही…शुभ रात्री .

 

 

” एखाद्याला *सोडून* जाताना
*मागे* पहावस
वाटलं तर
*पुढे*जाऊच नये…
*जीवघेण्या* माणसांच्या गर्दीत ” *एकट* ”
. . . . *राहण्यापेक्षा* ….
जीव लावणाऱ्या
*माणसाच्या* मनात
*भरून* रहाव….” !!

 

*प्रयत्न करा की कोणीही ,*
*आपल्यावर रुसू नये ..!*
*जिवलगाची सोबत कधीही ,*
*सुटू नये …!!*  *नाते मैत्रीचे असो की प्रेमाचे ,*
*असे निभवा की ..!**
*त्या नात्याचे बंध ,*
*आयुष्यभर तुटू नये …!!*

 

*मैत्री* च नाव काय ठेवू ?
*’स्वप्न’* ठेवलं तर अपूर्ण राहील…
*’मन’* ठेवलं तर कधीतरी तुटेल,
मग विचार केला की *’श्वास’* ठेवू म्हणजे मरेपर्यंत *’सोबत’* राहील..
*🌼🌼Good night🌼🌼*

 

*”ध्येय दुर आहे म्हणून रस्ता*
*सोडू नका,*
*स्वप्नं मनात धरलेलं कधीच*
*मोडू नका..*
*पावलो पावली येतील कठिण*
*प्रसंग*
*फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत*
*हार मानू नका.*
*चैत्रातील झळ सहन केल्याशिवाय*
*मृगातील रिमझिमचा आनंद*
*द्विगुणीत होत नाही.*
*तसेच…..*
*जीवनात संकटांची वादळे*
*झेलल्या शिवाय*
*सुखाचा गारवा कळत नाही.*

 

Check –

• Good Night Images For Whatsapp

Best Good Night Marathi Shayari Good Night Messages For Whatsapp

*चांगल्या लोकांचा आपल्या* *जीवनातला प्रवेश म्हणजे ,*
*”नशीबाचा” एक भाग असतो…🌼*  *पण चांगल्या लोकांना* *आपल्या जीवनात टिकवुन ठेवणे,*
*हे आपले “कौशल्य” असते..!!!!🌼*
*🙏🏻 शुभ रात्री 🙏🏻*

 

*मोठं व्हायला*
*ओळख नाही..*
*आपल्या माणसांची*
*मन जपावी लागतात..*

 

*प्रत्येक गोष्टीत रागवणारी*_ *माणसं तीच असतात….जी वेळोवेळी स्वतापेक्षा जास्त*_ ,,, *दुसर्यांची काळजी घेतात*.. 🙏🏻 *शुभ रात्री* 🙏🏻

 

 

*जिवनात जगताना असे जगा कि*
*आपण कोणाची आठवण काढण्या पेक्षा*
*आपली कोणी तरी आठवण काढली पाहीजे*
*🙏शुभ रात्री 🙏*

 

Select the best Good Night Marathi Shayari SMS and wish a very Good Night in Marathi language

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *